Monday, May 20, 2024

प्रशिक्षण शिबीर

 प्रशिक्षणाचे विषय 

विश्व मराठा यशोज्ञान फाउंडेशन आयोजित विविध शिक्षण खालील प्रमाणे..

ज्या क्षेत्रातील प्रशिक्षण घेण्याची इच्छा आपणास असेल तर आपण नक्की संपर्क करू 

9881854006



1) कुकुट पालन प्रशिक्षण 

2)मधुमक्षिका पालन प्रशिक्षण 

3)ब्युटी पार्लर प्रशिक्षण 

4)महिला शिवणकाम प्रशिक्षण

5)शेळी पालन प्रशिक्षण

6)गांडूळ खत निर्मिती दुग्ध 7)व्यवसाय प्रशिक्षण 

8)रेशीम कोष उत्पादक प्रशिक्षण

9)प्लंबिंग व सॅनिटरी वर्क प्रशिक्षण

10)सर्वसाधारण उद्योजकता विकास प्रशिक्षण 

11)पापड लोणचे मसाले उद्योग प्रशिक्षण 

12)घरगुती वायरिंग प्रशिक्षण 

13)दुग्ध व्यवसाय व गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षण 

14)मोबाईल रिपेरिंग व्यवसाय प्रशिक्षण 

15)फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी प्रशिक्षण 

16)मशरूम उत्पादन प्रशिक्षण 

17)मेन्स पार्लर व सलून उद्योग प्रशिक्षण 

18)पेपर कव्हर पाकीट फाईल बनवणे प्रशिक्षण 

19)घरेलू उपकरण दुरुस्ती प्रशिक्षण 

20)शेडनेट पॉलिहाऊस मधील शेती प्रशिक्षण 

21)दुचाकी दुरुस्ती प्रशिक्षण 

22)फोटो फ्रेम व लॅमिनेशन प्रशिक्षण 

23)बांबू क्राफ्ट व शोभेच्या वस्तू तयार करणे प्रशिक्षण 

24)सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन व सर्विसेस प्रशिक्षण 

25)फ्रिज एसी कॉन्फरिंग सर्विसेस प्रशिक्षण 

26)इलेक्ट्रॉनिक मोटर रिवायडींग रिपेरिंग व सर्व प्रशिक्षण

No comments:

Post a Comment