हे आहेत सुरेशजी.....यांचं गोव्यातील एका गावात छोटंस किराणामालाचं दुकान आहे. सुरेशजी आजही हेच दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतात.
पुढील १०/१२ दिवस दुकान बंद राहील...कारण सुरेशजींना सुतक लागलंय...
दोन दिवसांपूर्वी भावाचं निधन झालंय...भाऊ गोव्याचे मुख्यमंत्री...अन् देशाचे माजी संरक्षण मंत्री होते...
यांचं नाव सुरेश पर्रिकर...गेल्या अनेक वर्षांपासून सुरेशजी किराणामालाचं छोटस दुकान चालवतात...!
यातून काय #बोध घेता येईल तो घ्यावा...
आज समाजात बरेच नेते आहेत , ज्यांना पद पाहीजे आहे , संपत्ती पाहीजे आहे, पण आज मला अभिमान वाटतो RSS ने खुप हीरे घडवले आहेत. की जे आजही मात्र देश सेवेत स्वंताला अर्पण करतानां समाजाला एक वेगळाच संदेश देतात.

It power of rss
ReplyDelete